मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2026: वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर; थेट बँक खात्यात अनुदान, असा मिळवा लाभ | ABP Majha
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2026: महाराष्ट्र शासनाने पात्र कुटुंबांना वर्षाला ३ घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचा शासन निर्णय लागू केला आहे. पात्रता, डीबीटी अनुदान व लाभ मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून…