गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना 2026: प्रति एकर ₹15,000 अनुदान; GR व अर्ज पद्धत | ABP Majha
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना 2026: महाराष्ट्र शासनाने धरणातील गाळ शेतात पसरवण्यासाठी ₹35.75 प्रति घनमीटर व प्रति एकर ₹15,000 अनुदान जाहीर केले आहे; GR, पात्रता व अर्ज प्रक्रिया…