शेतकरी थेट रोख मदत योजना: दरमहा ₹170 खात्यात जमा; नवीन GR | ABP Majha
महाराष्ट्र शासनाने १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी दरमहा प्रति व्यक्ती ₹१७० थेट खात्यात देण्याचा GR जारी केला असून महाडीबीटी २.० प्रणाली लागू केली आहे. सविस्तर…