MahaDBT शेतकरी योजना 2026: लॉटरी बंद; आता प्रथम अर्ज करणाऱ्यास लाभ | ABP Majha
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महाडीबीटी शेतकरी योजनांमधील जुनी लॉटरी पद्धत बंद करून 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) प्रणाली लागू केली आहे. ट्रॅक्टर, ठिबक व अवजारे अनुदानासाठी कसा अर्ज करावा? सविस्तर…