Latest Marathi News LIVE: टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी हरयाणामधून आणखी एका संशयिताला घेतले ताब्यात
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी हरयाणामधून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत तपशीलांची प्रतीक्षा…