पोकरा टप्पा २ योजना २०२६: २१ जिल्ह्यांत शेततळे, ठिबक व फळबागेसाठी १००% अनुदान; असा करा अर्ज | ABP Majha
पोकरा टप्पा २ योजना २०२६: २१ जिल्ह्यांमधील ६,९५९ गावांत फळबाग, शेततळे व ठिबकसाठी १००% अनुदान सुरू. अधिकृत GR, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून…