शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना 2026: 4 कोटी निधी, 180 शेतकऱ्यांना संधी | ABP Majha
शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना 2026: महाराष्ट्र शासनाकडून ₹4 कोटी निधी मंजूर! इस्रायल व युरोपमधील आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी 180 शेतकऱ्यांची निवड. पात्रता व अर्ज प्रक्रिया येथे…