वेग वाढला? ‘अर्णब’ चक्रीवादळ कुठे धडकणार; महाराष्ट्रातील कोणत्या भागांना इशारा?
‘अर्णब’ चक्रीवादळाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मात्र महाराष्ट्रासाठी अधिकृत हवामान इशारा आणि संभाव्य धडकण्याचे ठिकाण जाणून घेण्यासाठी IMD अपडेट…
लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपये
लाडकी विद्यार्थिनी योजनेअंतर्गत सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या योजनेची पात्रता आणि…
अर्नब चक्रीवादळाचा वेग वाढला; ताशी 140 किमी वेगाने धडकण्याची शक्यता, विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा इशारा
अर्नब चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होत असून ताशी 140 किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला…
Maharashtra Weather Tomorrow: ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे राज्यात पाच दिवस पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना इशारा
Maharashtra Weather Tomorrow: ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यांना…
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा जाहीर; १२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५०८६ कोटींचा लाभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ५०८६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून १२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार…
Weather Update : १३ राज्यांना पाऊस झोडपणार; विजांच्या कडकडाटासह ७० किमी वेगाने वारे, महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
Weather Update : देशातील १३ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह ताशी ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील हवामान जाणून…
Weather Update : मुंबईत आजही काहिली? पुण्यात हिवाळ्याची चाहूल; यंदा ‘एल निनो’चा प्रभाव अधिक, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रातील हवामानात बदलाचे संकेत आहेत. मुंबईत उकाडा कायम राहण्याची शक्यता असून पुण्यात थंडीची चाहूल लागली आहे. यंदा एल निनोचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज…
Weather News : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा अलर्ट; आजचा हवामान अंदाज काय?
महाराष्ट्रात आज मोठ्या पावसाचा इशारा नाही; मात्र २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विदर्भासह काही जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि मुसळधार सरींची शक्यता…
Maharashtra Rain Prediction: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा अलर्ट
Maharashtra Rain Prediction: दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत २२ आणि २३ ऑक्टोबरला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज…
Maharashtra Climate Update: उत्तर कोकणात उष्ण, दमट हवामानाची शक्यता; मुंबईसह परिसराला उकाड्याचा त्रास
महाराष्ट्र हवामान अंदाजानुसार उत्तर कोकण आणि मुंबई परिसरात उष्ण, दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उकाड्यापासून काळजी…