Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; ओडिशा, आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात उष्णता कायम
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मात्र उष्णता कायम राहण्याची शक्यता…