Maharashtra Weather Update: उत्तर कोकणात उष्ण, दमट हवामान; रत्नागिरीसह ४ जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज
महाराष्ट्र हवामान अंदाजानुसार उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापुरात विजांसह पावसाचा…