Pune Election Result : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निकालात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; पुढील तीन उमेदवारांची मतेही लक्षवेधी
पुणे शिक्षक मतदारसंघ निकालात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. मात्र पुढील तीन उमेदवारांची मतसंख्या मोठी असल्याने अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले…