Weather Alert : आंध्रच्या किनाऱ्याला धडकणार चक्रीवादळ; महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्यात धो-धो पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. २७ ऑक्टोबरपासून विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा अंदाज…