दुष्काळी शेतकरी मदत: 304 तालुक्यांत ₹5,000 अग्रीम निधी थेट बँक खात्यात; नवीन शासन निर्णय (GR) जाहीर
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी ₹5,000 अग्रीम मदतीचा नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. DBT द्वारे बँक खात्यात जमा होणारी रक्कम, पात्रता व अटी जाणून…