लाडकी बहीणनंतर ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’; विद्यार्थिनींना ६,००० रुपये मिळणार, महायुती सरकारची मोठी घोषणा
लाडकी विद्यार्थिनी योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना ६,००० रुपये देण्याची घोषणा झाल्याची माहिती समोर आली आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत तपशील लवकरच स्पष्ट…