Weather Update : मुंबईत आजही काहिली? पुण्यात हिवाळ्याची चाहूल; यंदा ‘एल निनो’चा प्रभाव अधिक, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रातील हवामानात बदलाचे संकेत आहेत. मुंबईत उकाडा कायम राहण्याची शक्यता असून पुण्यात थंडीची चाहूल लागली आहे. यंदा एल निनोचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज…