Amravati News: SNA Sparsh प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त; अनुदान खर्च प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी
अमरावतीत SNA Sparsh प्रणालीमुळे मुख्याध्यापकांना अनुदान खर्च करताना अडचणी येत असल्याने शिक्षक समितीने प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली…