ई-पीक पाहणी ऑफलाइन नोंदणी GR २०२६: सर्व्हर त्रुटींवर तोडगा; ७/१२ वर अशी करा नोंद | ABP Majha
ई-पीक पाहणी ऑफलाइन नोंदणी GR २०२६: डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप त्रुटींमुळे तलाठी स्तरावर ई-फेरफार प्रणालीतून ७/१२ गाव नमुना १२ वर थेट नोंद सुरू. पीक विमा व अनुदानासाठी तात्काळ असा करा…