Maharashtra Farmer Scheme : शेतकरी, शेतमजुरांसाठी आनंदाची बातमी; अपघात अनुदान योजनेत मोठा बदल, आता सर्व सदस्यांना मिळणार २ लाख रुपये
महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजनेचा विस्तार केला आहे. शेतकरी, महिला शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना आता २ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार…