Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त; अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी
अमरावतीतील मुख्याध्यापकांना एसएनए स्पर्श प्रणालीतून अनुदान खर्च करताना अडचणी येत आहेत. प्रक्रिया सुलभ करून शाळांना दिलासा द्यावा, अशी शिक्षक समितीची मागणी…