Maharashtra Weather Update : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान बदलणार; चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज, आठ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र हवामान अंदाज आज : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामान बदलण्याची शक्यता आहे. चार जिल्ह्यांत पाऊस, तर आठ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला…